Back to feed
R
Riya Malhotra Spiritual · Marathi · Spiritual

जर विश्वास देवावर असेल तर नशिबात जे लिहलय ते नक्की मिळनार🙏 अन जर स्वतःचा स्वतःवर विश्वास असेल तर देव पण तेच तुमच्या नशिबी लिहील जे तुम्हाला मिळवायच आहे🙏

34 likes 40 shares
WhatsApp