J
Jiya Bagale
Good_Morning · Marathi · Spiritual
*जर विश्वास देवावर असेल तर* *जे नशीबात लिहिलंय* *ते नक्कीच मिळेल* *पण* *विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल* *तर देव सुध्दा तेच लिहिणार* *जे तुम्हाला हवं आहे..!!* 🙏🏻 *शुभ सकाळ* 🙏🏻
99 likes
80 shares