Back to feed
V
Vanya Rao Good_Morning · Marathi · Spiritual

*" जर विश्वास देवावर असेल ना* *तर जे नशीबात लिहिलय* *ते नक्किच मिळणार* *पण* ... *विश्वास स्वःताचा* *स्वःतावर असेल ना* *तर देव सुध्दा तेच लिहिणार* *जे तुम्हाला हवं आहे "* *❤Good Morning*❤

213 likes 58 shares
WhatsApp