Back to feed
M
Meera Deshmukh Good_Morning · Marathi · Spiritual

*जर विश्वास देवावर असेल ना,* *तर जे नशीबात लिहिलय* *ते नक्कीच मिळणार ,* *पण* *विश्वास स्वःताचा स्वःतावर असेल ना* *तर देव सुध्दा तेच लिहिणार* *जे तुम्हाला हवं आहे..* 🙏🏻 *शुभ सकाळ * 🙏🏻 💐💐💐 *🍃🌹🌹🍃

83 likes 36 shares
WhatsApp