जर हेल्मेट नसेल म्हणुन पेट्रोल देणार नाही अशा प्रकारची सक्ती करणार असाल तर मग अजुन एक सक्ती करा... . . . . बायकोसोबत असेल तरच दारु मिळेल.. . . .हेल्मेट जर अपघातातुन वाचवते.. तर मग बायको पण दारु पिण्यापासुन वाचवते ना.. करा मग हिंमत असेल तर अशी सकते हेल्मेटसक्ती ।।* हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही मग रस्त्यावर खड्डा दिसला, तर संबंधित अधिकार्याला पगार नाही.. ही पण सक्ती करा..!!🎻😔 हेल्मेटसक्ती ।।* स्पीडब्रेकर मुळे पण अपघात होतात म्हणून स्पीडब्रेकर वर योग्य पद्धतीने पांढरे पट्टे, 200 मीटर आधी माहीतीचा फलक याची पण सक्ती करा..!!🎻 हेल्मेटसक्ती ।।* प्रत्येकास आपला जीव प्रिय असतो हेल्मेट न घालून ते जीव धोक्यात नक्कीच टाकणार नाहीत.. त्यामुळे विनाकारण हेल्मेटसक्ती करुन *सरसकट* त्रास देण्याचा मोह टाळा..!!🎻😔 *।। हेल्मेटसक्ती ।।* हेल्मेटसक्ती करताय तर ज्या रस्त्यांमुळे हे अपघात होतात.. त्यांच्या चांगल्या दर्जाची सुद्धा सक्ती करा..!!🎻😁 *।। हेल्मेटसक्ती ।।* प्रत्येक वेळी मऊ ते चेपवा असे गृहीत धरून सामान्य नागरिकांवरच कायदे लादण्याच्या हव्यासाचा मोह टाळा..!!🎻🙏 *।। हेल्मेटसक्ती ।।* दुचाकीचे बहुसंख्य अपघात खराब रस्ते, अचानक नजरेत आलेले स्पीडब्रेकर, अचानक नजरेत आलेला खड्डा, तो चुकविताना एकमेकांवर आदळणारी वाहने हे कारणीभूत आहे, हे पण ध्यानात घ्या..!!🎻😥
112 likes
84 shares