Back to feed
A
Anika Nair Love · Marathi · Romantic

जळणाऱ्या दिव्याला अजून का जाळतेस रडणाऱ्या डोळ्यांना अजून का रडवतेस या हृदया न खूप घाव सोसलेत अजून का घाव देतेस तुझ्या विरहात आधिच मेलो आहे मी मेलेल्या माणसाला अजून का मारतेस ......

0 likes 0 shares
WhatsApp