Back to feed
J
Jiya Kumar Love · Marathi · Romantic

जीव "माझ्यात मीच नसता कोणात ही नसे मी , जे अर्थहीन आहे तो घोर शाप आहे.. नडल्यास साथ ना दे कोणी नसे कुणाचे, डोक्यावरी न माझ्या तो सिद्ध हात आहे.. मी दोष देत नाही कोणा कुठे कसाही निरपेक्ष प्रेम करणे अर्थात पाप आहे.. गुंता कसा सुटावा वाढे जसा तसा ही, अडके पुन्हा पुन्हा तो निष्पाप जीव आहे...

0 likes 0 shares
WhatsApp