A
Asha Gupta
Good_Morning · Marathi · Social_Awareness
जिवंत राहण्यासाठी जेवढी अन्न आणि पाण्याची गरज आहे तेवढीच जीवन जगताना *स्पर्धक आणि विरोधक* यांची गरज आहे ..*स्पर्धक* आपल्याला सतत *गतीशील आणि क्रियाशील* बनवितात .. *विरोधक* कायम आपल्याला *सतर्क आणि सावधान* बनवितात. आणि हे दोघे मिळून आपल्या *प्रगतीला* कायम *पोषक वातावरण* तयार करतात .. या दोघांना *निर्माण* करायला तुम्हाला *कष्ट* करावे लागत नाही...."समाज" *फुकटात* यांना तुम्हाला देवून टाकतो .. त्यांच्यावर *चीडू* नका त्यांचे कायम *स्वागत* करा कारण* त्यांच्या शिवाय तुमचे जगणे अधूरे आहे..! 💐शुभ सकाळ💐
144 likes
60 shares