Back to feed
N
Nisha Mishra Love · Marathi · Life

!!जिवन!! आहेच मुळी हे जीवन असे कधी सुखी तर कधी दुखी म्हणून का निराश व्हावे जिवन जगत राहावे......२ हार-जीत हि होतच राहते कोणी करतो पाप तर कोणी पुण्य कोणी होतो पास तर कोणी नापास दुःखावर मात करुन सुख पहावे जिवन जगत राहावे.....२ कोणी असतो ज्ञानी तर कोणी अज्ञानी कोणी असतो श्रीमंत तर कोणी असतो गरीब कोणी असतो समाधानी तर कोणी असतो असमाधानी कोणी असतो चलाख तर कोणी असतो मतिमंद सदा आनंदी राहावे... पण जिवन जगत राहावे......२

0 likes 0 shares
WhatsApp