V
Vanya Gupta
Good_Morning · Marathi · Motivation
जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका, हे सार जग जिंकायच आहे, हार कधी मानु नका, यश तुमच्याजवळ आहे, जिंकल्या शिवाय थांबू नका. 💐 _शुभ सकाळ 💐�
206 likes
29 shares