Back to feed
R
Reyansh Das Love · Marathi · Romantic

जीवन मिळते एकाचं वेळी...... मरणं येतं एकाचं वेळी... प्रेम होतं एकाचं वेळी... ह्रदय तुटतं एकाचं वेळी... सर्व काही होतं एकाचं वेळी... तर तिची आठवण... का..?. येते वेळो वेळी..

0 likes 0 shares
WhatsApp