Back to feed
R
Rohan Chauhan Love · Marathi · Romantic

जीवन मिळते एकाचं वेळी...... मरणं येतं एकाचं वेळी... प्रेम होतं एकाचं वेळी... ह्रदय तुटतं एकाचं वेळी... सर्व काही होतं एकाचं वेळी... तर त्याची आठवण... का..?. येते वेळो वेळी....... 💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp