👇जीवनाचं कटू सत्य 👇 ✍✍✍✍✍✍✍ 👉🏿2 कोटीचा बंगला 👉🏿त्यात तोंड दिसावं अशी फरशी 👉🏿फरशीवर मखमली गालीचा 👉🏿नेत्रदिपक रोषणाई आणि झुंबर 👉🏿डोळ्याचं पारणं फिटणारं फर्निचर 👇👇👇 आयुष्यभर कष्ट करून उभारलेल्या इमल्यातून "मेल्यावर" तासात उचलण्याची नातेवाईकांचीच घाई 👇👇👇 👉🏿 बंगल्यात झोपायला 👉🏿मास्टर बेडरूम ! 👉🏿त्यावर लुसलुसीत गादी ! 👉🏿झगमगीत मँचिंग बेडशीट ! 👇👇👇 "शव" दवाखान्यातून घरी आणाल्यावर 👉🏿जुनी-पुराणी लोखंडी खाट 👉🏿त्यावर फाटकच बेडशीट 👉🏿कव्हर फाटलेली मळकीच उशी 👇👇👇 👉🏿बंगल्यातल्या देव्हाऱ्यात चांदीचे निरंजन सुगंधी अगरबत्ती सुवासिक धुप 👇👇👇 शवाशेजारी शेवटी लावतात 👉🏿 जुनं "पितळच" निरंजन अन् पाच रूपयांचीच "अगरबत्ती" 👇👇👇 👉🏿 2 कोटीच्या बंगल्यात 👉🏿5 लाखाचं बाथरूम 👉🏿त्यात आंघोळीला "टपबाथ" 👉🏿गरम पाण्याचा शाँवर 👉🏿सुंगधी साबण आणि शांपू 👉🏿चारी बाजूंनी आरशे 👇👇👇 महागडी बाथरूम बांधली तरी ! शेवटी तुम्हाला उपयोग शून्यच! 👉🏿शेवटचा कार्यक्रम बघा 👇👇👇 👉🏿तुमचं आंघोळीचं पाणी सुध्दा ओलांडू नये असा कारभाऱ्यांचा आदेश 👉🏿आंघोळीचं पाणी तापतयं उघड्यावर 👉🏿"शेवटची" आंघोळ "रस्त्यावर" 👉🏿आंघोळीच्या साबणाची पाच रूपयाचीच वडी 👇👇👇👇 👉🏿असं कोणी म्हणत नाही त्याची शेवटची आंघोळ शाँवरखाली होऊ देत ! 👇👇👇👇 👉🏿आयुष्यभर वापरता ब्रँडेड कपडे 👇👇👇 शेवटच्या क्षणी ठरलेला ड्रेस 👉🏿नका महागाईचा आणू असे होते फर्मान 👉🏿मांजरपाटचा तीन बटणी शर्ट 👉🏿नाडीचाच "लेंगा" 👉🏿आयुष्यभर घातली हँट तरी गांधी बाबाचीच टोपी 👉🏿असं कोणाला वाटत नाही जन्मभर ब्रँडेड कपडे वापरलेत ब्रँडेडच आणा ! त्यानचं खमावलयं ! 👇👇👇 👉🏿दारात 40 लाखाची गाडी 👉🏿त्यावर चालक ड्रेसधारी 👉🏿ऐटीत बसून पुढे लोकांना हात हातवारी करी 👇👇👇 👉🏿४० लाखाच्या गाडीचा शेवटी तुम्हाला उपयोग शून्य 👉🏿स्मशानात जाताना पालिकेचीच गाडी अन् पालिकेचाच चक्रधारी 👇👇👇👇 👉🏿असं कोणी म्हणालेलं मी ऐकले नाही आयुष्यभर 40 लाखाचे गाडीत फिरला त्यातूनच स्मशानात घेऊन जा ! 👇👇👇 👉🏿राजा असो वा रंक गरीब असो वा श्रीमंत एक सारखीच "वारी" 👉🏿 चारच खांदेकरी ! आणि एकच "मडक" धरी !! 👉🏿एखाद्याच्या वाट्याला "चंदन" 👉कोणा मिळे "बाभळ" 👉कुणाच्या नशीबी "तुपाचा" मारा 👉🏿कोणावर "पडे" राँकेलचा "फवारा" 👉🏿रक्षाचा रंग मात्र राखाडी 👇👇👇 😩स्मशानातलं ठरलेले "डायलाँग" 👇👇👇 👉🏿काय आहे या जीवनात मोकळं यायचयं ! मोकळचं जायचयं !! 👉🏿कोट्यावधी कमावले ! पण बरोबर काय घेऊन गेला !! 👇👇👇 मित्र हो ! मी एवढ्यासाठी हे मांडतोय ! 👉🏿माणसानं जरूर कमवावं 👉🏿माणसानं जरूर अलिशान बंगले बांधावेत ! 👉🏿माणसानं जीवन सुखी-समाधानानं जगावं 👉🏿जीवनातल्या सुखांचा पुरेपुर आनंद लुटावा ! 👇👇👇👉🏿पण👉🏿 👉🏿मालमत्ता ऐवढी ही जमवू नये त्यातून पुढच्या पिढीत वाद-विवाद पेटतील ! 👉🏿माझा बंगला झाला ! माझ्या मित्राचा व्हावा अशी विचारधारा ठेवा 👉🏿अनाथांचे "नाथ" बना ! 👉🏿गोर-गरीबाला मदत करून अर्थिकदृष्ट्या सक्षम करा ! 👉🏿जीवनात एखादं काम असं करा तुमची पुढची पिढी "याद" करील ! 👉🏿परोपकारी बना ! 👉🏿कमावलेल्या रकमेतली ठराविक रक्कम समाजोन्नतीसाठी खर्च करा ! 👇👇👇👇 ज्याला हे समजले त्याला जीवनातलं रहस्य समजले ! अशा पध्दतीने वागेल तो खरा माणूस !! 👇👇👇 👉🏿असं मला वाटतयं ! 👉🏿तुम्हाला काय वाटतय देव जाणे !! 👉🏿वाटले ते मांडले 👉🏿चांगले असेल मित्रांना पाठवा ! 👉🏿चुकीचं असेल मुर्ख म्हणून सोडून द्या ! 👉🏿नेहमीप्रमाणे स्वतःच्या नावावर हे लिखाण खपवायचे असेल तर माझं शेवटच नावा काढा ! पण बारकाईनं वाचा 😜 👇👇👇👇 मी विव्दान नाही ! सरळ-साधा माणूस !! चुकून काय चुकलचं ! तर आपुलकीनं माझी !! 🙏 जाहीर माफी 🙏 ✍✍✍✍✍✍✍
254 likes
45 shares