Back to feed
N
Nikhil Agarwal Love · Marathi · Life

जीवनाच्या वेलीवर एक कळी उमलली. फुलण्याआगोदरच बिचारी ती चिरडली. जीवन तिचे एवढेच होते खरे तर तिलाही आयुष्य बघायचे होते. वेलीच्या मांडीवर बसून जग हे जिंकायचे होते . सुगंधी सरींनी तिलाही भिजायचे होते. कळीच ती बिचारी भोळीभाबडी तिलाही फुलायचे होते .

0 likes 0 shares
WhatsApp