Back to feed
I
Ira Chauhan Good_Morning · Marathi · Motivation

"जीवनात अशा लोकांना जवळ करा जे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सोबत मजबूतपणे उभे राहतील...!! कारण relations मध्ये "विश्वास" अन मोबाइलमध्ये "Network" नसेल तर लोक "Game" खेळायला सुरुवात करतात....! म्हणून... "कितीही मोठा पाठिंबा असला तरी , यशस्वी तोच होतो ज्याच्याकडे जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते". 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

223 likes 62 shares
WhatsApp