Back to feed
S
Shaurya Mehta Heartbreak · Marathi · Heartbreak

जीवनात वादळ येणं,देखिल आवश्यक आहे. तेव्हाच तर कळतं, कोण हात सोडून पळतो तर कोण हात धरून चालतो

31 likes 52 shares
WhatsApp