A
Atharv Kulkarni
Good_Morning · Marathi · Motivation
*जीवनात स्वतः ला आलेल्या अपयशाला कधीच परिस्थितीची कारणे जोडु नका* 👉🏻 *कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभुत नसते कधी-कधी दिव्यातही तेल कमी असते.* 💐💐शुभ सकाळ 💐🙏🏻💐
89 likes
22 shares