D
Dhruv Yadav
Heartbreak · Marathi · Heartbreak
*जीवनामध्ये या पाच गोष्टीना कधी विसरु नये.* *विश्वास, वचन, नाते, मैत्री, प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही.* *परंतु वेदना खुप होतात.* *शुभरात्री* 🙏🙏
92 likes
21 shares