जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, खर प्रेम.... म्हणजे काय असतं...!!!! खरच याला खरे प्रेम म्हणतात ? ज्या ज्या वेळेस तुम्ही कुणा खास व्यक्ती बरोबर असता, त्या त्या वेळेस तुम्ही त्याचाकडे दुर्लक्ष केल्याचे दाखवता..?? पण .... ज्या वेळेस ती खास व्यक्ती तुमच्या जवळपास नसते, त्या वेळेस तुमची नजर त्यालाचं शोधत असते..💝💝💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares