A
Anaya Pawar
Good_Morning · Marathi · Motivation
जिवाला स्पर्श करणारा सुविचार 👇🏻 जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो नख वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही.... त्याचप्रमाणे, जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा, तुमच्यातल्या नात्याला कापू नका.... सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा "विश्वास" एखाद्या वर इतका करा की, तुम्हाला "फसवताना" तो स्वतःला "दोषी" समजेल. 🌞🌞शुभ प्रभात🌞🌞 🌻 🌺हरे कृष्ण 🌺🌻
49 likes
68 shares