M
Manav Bagale
Good_Morning · Marathi · Motivation
*जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा*, *जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहा*, *जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा*, *जेव्हा अत्यंत रागात असाल*, *तेव्हा अगदी शांत रहा*". *यालाच आयुष्याचे* " *_सुयोग्य व्यवस्थापन_*" *असं म्हणतात*. 🌿🌿 *_शुभ सकाळ _*🌿🌿
56 likes
46 shares