Back to feed
A
Aarav Mehta Good_Night · Marathi · Motivation

*जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो...* *तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते.* *एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा...* 🌹🌹 *शुभ रात्री* 🌹🌹

85 likes 73 shares
WhatsApp