A
Aditya Sharma
Good_Morning · Marathi · Motivation
*जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो...* *तेव्हा शेवटी आपल्याला दोनपैकी एक परिणाम मिळतो...* *जीवनासाठी एक व्यक्ती* *किंवा* *जीवनासाठी एक धडा...* 💐 *शुभ प्रभात * 💐
217 likes
55 shares