Back to feed
K
Kabir Chauhan Good_Morning · Marathi · Attitude

*_जेव्हा चालता येत नव्हते_* *_तेव्हा पडू देत नव्हते लोक..._* *_आणि_* *_जेव्हा पासून स्वतःचा तोल सावरायला लागलोय,_* *_तेव्हापासून पावला-पावलांवर खाली पाडायला टपून बसलेत लोक..!_* *_एक मात्र नक्की खंर आहे की,_* *_चांगल्या रस्त्याला गतिरोधक, आणि..._* *_चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातच..!_* . *💞💞शुभ सकाळ💞💞*

174 likes 38 shares
WhatsApp