Back to feed
A
Aarav Reddy Love · Marathi · Romantic

जेव्हा तू नसतोस तेव्हा तुझे भास छळत राहतात तू आलास की वेडे डोळे तुला पाहून नुसते झरत राहतात

0 likes 0 shares
WhatsApp