Back to feed
K
Kunal Bose Love · Marathi · Romantic

जेव्हा तुझी खुप आठवण येते आणि डोळ्यातलं पाणी अलगद बाहेर पडत पण मी ते कोनासमोर व्यक्त नाही करु शकत तेव्हा फ़क्त हे फेसबुक च आधार वाटत. 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp