जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,पण ती तुम्हाला भेटत नाही,तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरीतुमच्यावर जास्त प्रेम करतंय,आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय…..
0 likes
0 shares