Back to feed
S
Sai Iyer Love · Marathi · Romantic

♥ जेव्हा तुम्ही प्रेम करता, .... तेव्हा तुम्ही दुखावले जाता ♥ ♥ जेव्हा तुम्ही दुखावले जाता, .... तेव्हा तुम्ही द्वेष करता ♥ ♥ जेव्हा तुम्ही द्वेष करता, .... तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता ♥ जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, .... तेव्हा तुम्ही मिस करायला लागता ♥ ♥ आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, .... तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता ♥ ♥ ♥ ♥ ♥ पुन्हा प्रेम करू लागता !! ♥ ♥ ♥

0 likes 0 shares
WhatsApp