जेव्हा तुला मी प्रथम पहिले , तेव्हा तू मला माझी वाटली .. डोळ्यात माझ्या मग , तुझीच स्वप्ने दाटली ... मी बोलता तू शांत बसावे , तू हसता मी बघत रहावे ... मौनातच नजरांनी रुसावे , बहुधा हेच ते "प्रेम" असावे ..... सांग मला समजावून तू प्रेम होत तरी कसं ? खरच हृदय धडधडत ..... कि मनच होत वेडपीस. ?
0 likes
0 shares