Back to feed
A
Atharv Joshi Good_Morning · Marathi · Social_Awareness

* जेंव्हा भक्ती अन्नात शिरते ती *प्रसाद* बनते !!! * जेंव्हा ती भुकेत शिरते तिला *उपवास* म्हणतात !!! * जेंव्हा ती पाण्यात शिरते तिला *तीर्थ* संबोधतात !!! * जेंव्हा ती प्रवासाला निघते तिला *यात्रा* म्हणतात !!! * जेंव्हा भक्ती संगीतात शिरते तिला *भजन,कीर्तन* म्हणतात !!! * जेंव्हा ती लोकसंगीतात शिरते तिला *भारुड* म्हणतात !!! * जेंव्हा भक्ती घरात शिरते तेंव्हा घर *मंदिर* बनते !!! * जेंव्हा भक्ती कृतीत उतरते त्याला *सेवा* म्हणतात !!! * जेंव्हा भक्ती मानवात शिरते तेंव्हा *माणुसकी* तयार होते !!! 🌻🌻🌻शुभ सकाळ🌻🌻🌻 ||आपला दिवस आनंदात जावो|| 💠💠💠💠💠💠💠💠💠

242 likes 14 shares
WhatsApp