*जेव्हा मी कपाळावर भस्माचे पांढरे तीन पट्टे लावतो तेव्हा लोकं मला विचारतात की हे काय ?? तेव्हा मि त्याना अभिमानाने सांगतो की ऎका, याचा अर्थ समजून घेण्या करीता ईश्वरावर श्रद्धा असावी लागते .... "जन्म"-"कर्म"-"मृत्यु" जन्म आपल्या हातात नसतो आणि मृत्यु पण आपल्या हातात नसतो पण मधला जो "कर्म" आहे ना तोच आपल्या हातात असतो.....कर्मानेच कैलास म्हणजे (कायकवे कैलास Work is Whorship) मोक्ष-निर्वाण मिळवता येते .....यांची आठवण प्रत्येक क्षणी राहावी म्हणून आम्ही भस्माचे तीन पट्टे लावत असतो.....भस्म म्हणजे शुन्य निराकार ईश्वराला (शिवाला) समजण्याचे एक माध्यम ......भस्म म्हणजे काही धर्माचे आडम्बर नव्हे तर महात्मा बसवेश्वरांनी जी शिकवण आम्हाला दिली त्यांचा वारसा जपने होय ...!
63 likes
7 shares