जेव्हा मी 👨मोठा होईन..आणि ..माझी मुलगी 👧मला विचारेल..?? कि, " बाबा, तुमचे पहिले😘 प्रेम कोण होत"😊 ? तेव्हा मला👨 कपाटातून जुने फोटो काढून दाखवायचे नाही आहेत, 👎😊मला फक्त माझा हाथ ✋वर करून बोटाने 👆दाखवायचे आहे की..?? "ती 👩किचन मध्ये उभी आहेना तीच माझे 💗 पहिले 💓आणि शेवटचे प्रेम आहे "💕😊😘👩
0 likes
0 shares