N
Nisha Kapoor
Good_Morning · Marathi · Motivation
जेव्हा मन कमकुवत असते, तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते.. जेव्हा मन संतुलित असते, तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते.. जेव्हा मन खंबीर असते, तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते.. जेव्हा मन विश्वासाने आनंदी असते, तेव्हा परिस्थिती निश्चित विजयच निर्माण करते.. 🍃🌺।।शुभ सकाळ ।।🌺🍃🌹
215 likes
35 shares