Back to feed
A
Anika Bose Good_Morning · Marathi · Motivation

*जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,* *तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,,,* *कारण झाड नेहमी "पान" बदलतात "मूळ्या" नाही...* *""भगवत गीता"" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,* *निराश होऊ नकॊ "कमजोर" तुझी वेळ आहे "तु" नाहीस...*            🙏 शुभ सकाळ 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा...

220 likes 31 shares
WhatsApp