S
Sara Kulkarni
Motivation · Marathi · Motivation
*जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,,,* *तेव्हा रस्ता बदला, "सिद्धांत" नाही,,,* *कारण झाड नेहमी ‘पान‘ बदलतात ‘मूळ्या‘ नाही...* *""भगवत गीता"" मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,* *निराश होऊ नकॊ ‘कमजोर‘ तुझी वेळ आहे "तु" नाहीस...*🌸👌👌👌
239 likes
3 shares