A
Aadhya Sharma
Good_Morning · Marathi · Motivation
जेव्हा स्वत: वर विश्वास दाखवाल ..तेव्हा कोणत्या ही संकट, आपयश, आपमान, याने आपल्या यशस्वी वाटचालीवर कोणताही परिणाम होत नाही ... जो हे सहन करण्याच ताकद ठेवतो तो कधीही विचलीत होत नाही ....!!! वाईट घटनात ही सकारत्मक विचार आपल्याला तारतो ...!! यश म्हणजे नुसते पैसा, पद, प्रतिष्टा नव्हे ...!! तर आत्मसमाधन हे यश होय ...!!!! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
32 likes
22 shares