*****जशी पण आहे तुझीच तर आहे***** ( रात्रीच्या 12 वाजता ) तो : Hiiiiiii. ती : Hello बाबू. तो : कशी आहेस पिल्लू ?. ती : बिलकुल माझ्या शोना सारखी, एकदम मस्त. तो : मग, माझ्या पिल्लूने जेवन केले ? ती : नाही बाबू, आज मन नाही करत जेवन करायला, म्हणुन नाही केले. तो : अच्छा, जेवायला कधी मन होतं तुझ ?. ती : असे का बोलतो आहेस शोना, रोज तर जेवन करते आणी तु सांगीतल्या पासून 3चपाती खातेय नाहीतर 2 पण नीट खात नव्हते. तो : चल, जास्ती नौटंकी झाली तुझी आत्ताच्या आत्ता जावून जेवन करून ये.. ओके ?. ती : काय... वेडा झाला आहेस काय.. ईतक्या रात्री जेवन ? आता तर किचनमध्ये पण नसेल काही खाण्यासाठी. तो : मला काही नाही माहीत, बस तु जेवन करून ये नाहीतर मी नाही बोलणार तुझ्याशी. ती : ओय.. असं नको ना बोलु थांब मी चेक करते.. बहुतेक बिस्किट नाहीतर दुसरे काही असेल तर खाईन ओके. तो : हम्म्म.. गुड गर्ल.. ( 5 मिनीटां नंतर ). ती : हो.. झाले माझे जेवन पूर्ण च्या पूर्ण 5 बिस्कीट खाल्ले. तो : बस 5 ? okkk Gn Sd Tc.. Bye ती : शोना रागावतोस कशाला ? नेहमी ब्लॅकमेल करत असतोस मला, अच्छा थांब.. अजुन खावून येते आज तर मला मोटु बनवूनच सोडशील.. ( 5 मिनीटां नंतर ). ती : हे घे आता पूर्ण 10 बिस्कीट्स खाल्लीत, आता खुश ?. तो : हां ना आणि तु औषध घेतली की नाही?. ती : सॉरी शोना परत विसरले. तो : मी आता तुझ्याशी नाहीच बोलणार.. ती : आव्व्.. तु चिडतोस तेव्हा पण किती क्युट दिसतो. तो : ओह हो.. तु पागल नही सुधरेगी.. टेढी है पर मेरी है. ती : हो रे.. जशी पण आहे तुझीच तर आहे.
0 likes
0 shares