Back to feed
S
Sai Malhotra Love · Marathi · Romantic

जसं, गाईच प्रेम, वासरावर ...! तसं, आईच प्रेम, लेकरावर ...! ♡ जसं, बायकोच प्रेम, नव-यावर ...! तसं, फूलपाखराच प्रेम, फूलावर ...! ♡ जसं, रात्रीच प्रेम, दिवसावर ...! तसं, स्वप्नांच प्रेम, सत्यावर ...! ♡ जसं, चंद्राच प्रेम, चांदणीवर ...! तसं, कवीच प्रेम, शब्दावर ...! ♡ जसं, मजनूच प्रेम, लैलावर ...! अगदी तसचं, माझं प्रेम आहे, माझ्या मित्रांवर...! ♡❤ ➳ ➳ 💔❣💔 ➳ 🌺🌺फक्त मिञासाठी🌺🌺🌹

0 likes 0 shares
WhatsApp