Back to feed
I
Ira Mishra Love · Marathi · Romantic

जसे एका छोटाश्या चावीने मोठे कुलूप उघडता येते, जसे साध्या साध्या शब्दाने छान छान सुविचार घडून येतात, तसेच तुमच्या एका छोट्याश्या हसण्याने एखाद्याच्या हृदयाची बंद पडलेली स्पंदने सुरळीत चालू शकतात म्हणून नेहमी आनंदी राहा, हसत राहा , हसवत राहा..

57 likes 80 shares
WhatsApp