Back to feed
K
Kiara Das Spiritual · Marathi · Spiritual

जसा प्रत्येक मंदिराला असतो पवित्र असा एक उंच कळस... तशी प्रत्येकाच्या दारापुढे असली पाहिजे मांगल्याची तुळस...🌻🌼🌸

204 likes 77 shares
WhatsApp