Back to feed
A
Asha Nair Love · Marathi · Romantic

जास्त काय बोलत नाही... फक्त येवढच सांगतो... डोक्यात जान्यासारखे वागू नका...हृदयात खुप जागा आहे अजुन.. तू आपल्या suportt कर किवा नको.. जबरदस्ती नाही.. पण आपला support तूला कायम fullllच .जो_आपल्यासाठी_ एकदा येनार_त्याच्यासाठी आपन_हजार_वेळा_जाणार. . लिहून_ठेव

203 likes 66 shares
WhatsApp