R
Riya Malhotra
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो " कचरा* " *साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः"कचरा" होवून जातो.* *त्यामुळे एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा,* *एकमेकांना मदत करा यातच आयुष्याचा खरा आनंद आहे, समाधान आहे.....* 👬👬👬👬👬👬👬👬👬👬 💐💐 शुभ सकाळ 💐💐
251 likes
86 shares