Back to feed
K
Kabir Kulkarni Good_Morning · Marathi · Heartbreak

*झाडाखाली ठेवलेल्या तुटक्या मूर्तीला बघून कळलं की, परिस्थिती कशीही असो; परंतु कधी स्वतः ला तुटू द्यायचं नाही*. *कारण हे जग जर तुटल्यावर* *देवाला घरातून बाहेर काढू शकतं, तर आपण कोण*..! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

16 likes 79 shares
WhatsApp