Back to feed
A
Ayaan Pawar Love · Marathi · Romantic

झाडाचं प्रत्येक पान हे गळत असत, गळताना ते नेहमी सांगत असत्, कोणावर कितीही प्रेम केल तरी, शेवटी कुणीच कुणाच नसत...

0 likes 0 shares
WhatsApp