Back to feed
A
Anaya Kumar Love · Marathi · Romantic

झाडाचं प्रत्येक पान हे गळत असत्त..........., गळताना ते नेहमी सांगत असत्त............, कोणावर कितीही प्रेम केल तरी........., शेवटी कुणीच कुणाच नसत...... दुख पोटात ठेवून ओठावर हसू फुलवावे लागते, सुकणार आहोत हे ठाऊक असूनही कळ्यांना सुद्धा उमलावे लागते...

0 likes 0 shares
WhatsApp