K
Krishna Rao
Heartbreak · Marathi · Heartbreak
झाडावरच्या फुलांना गळताना पाहुन कधी रडु नये....., कुणाच्या आठवणीत इतके खोलवर कधी पडु नये...., शब्द जड होतात अश्रु मात्र हलके आहेत....., म्हणुनच ओठांपेक्षा डोळेच जास्त बोलके आहेत...., बोलुन भावना व्यक्त होतात ही खोटी आशा आहे, " मौन" हीच खरी भाषा आहे... !! शुभ__सकाळ !!
8 likes
38 shares