K Kabir Chauhan Love · Marathi · Romantic ठरवल होत कधी प्रेमच करायच नाही काय जादु होती तुझ्या प्रेमात कळलच नाही स्वतः मध्ये गुंतवुन घेतलस तु मला तुझ्याशिवाय जगणही अवघड झालय मला💝💝💝💝💝💝💝💝 lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy