I
Ishaan Bagale
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो....* *पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो....* *हा निसर्गाचा नियम आहे....* *कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे* *आणि* *कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे....* *🌿शुभ सकाळ🌿* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
203 likes
56 shares