"डोळे झाकले कि तुझाच चेहरा दिसतो एकांत मध्ये असताना मी तुझ्यावर प्रेम नाही करत जरी मी म्हटलं तरी पण हे मन माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणत वेड मन माझं तुझ्या प्रेमात पडल थँक्स गॉड हे त्या वेड्याला पण लवकर कळलं."❤❤❤❤
0 likes
0 shares