R Reyansh Chauhan Love · Marathi · Romantic डोळे मिटुन प्रेम करते, ती प्रियासी ..... डोळे मिटल्यासारखे प्रेम करते, ती मैत्रिण ...... डोळे वटारुण प्रेम करते, ती पत्नी ...... आणि डोळे मिटेपर्यँत प्रेमकरते, ती फक्त आई. lovepremromanticfamily 0 likes 0 shares WhatsApp Copy